आदिवासी विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, देवपूजेइतकेच पवित्र -गझलकार जहिर शेख
नवी मुबई (वार्ताहर) घनगर्द जंगलात जगापासून दूर राहून शिक्षण व प्रगीतीचा वारा न लागलेले उपेक्षित जिने जगणारा जंगलचा राजा आदिवासी हा या देशाचा खरा मालक आहे.या आदिवाशींची नवी पिढी आता प्रकाशाचे दूत बनून पुढे येत आहे.
No comments:
Post a Comment