आली,आली ! पनवेलात 'प्रगती' आली !!
'प्रगती एक्स्प्रेस ' पनवेल मार्गे
पनवेल (वार्ताहर ) पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर जलद गतीने धावणारी 'प्रगती एक्स्प्रेस ' ही गाडी पनवेल मार्गे जाणार असून या गाडीचे पनवेल प्रवासी महासंघाच्या वतीने पनवेल रेल्वे स्टेशन वर स्वागत करण्यात आले. यापूर्वी प्रगती एक्स्प्रेस ही गाडी सीएसटी वरून सुटल्यानंतर कल्याण मार्गे पुण्याला जात असे.