Thursday, July 12, 2012


आली,आली ! पनवेलात 'प्रगती' आली !
'प्रगती  एक्स्प्रेस ' पनवेल मार्गे 

पनवेल (वार्ताहर ) पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर जलद गतीने धावणारी 'प्रगती एक्स्प्रेस ' ही गाडी पनवेल मार्गे जाणार असून या गाडीचे पनवेल प्रवासी महासंघाच्या  वतीने पनवेल रेल्वे स्टेशन वर स्वागत  करण्यात आले. यापूर्वी  प्रगती  एक्स्प्रेस ही गाडी सीएसटी वरून सुटल्यानंतर कल्याण मार्गे पुण्याला जात असे.
                                                                 सविस्तर वाचा 


VISIT NAVIMUMBAILIVE


आदिवासी  विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, देवपूजेइतकेच पवित्र -गझलकार जहिर शेख 

नवी मुबई (वार्ताहर) घनगर्द जंगलात जगापासून दूर राहून शिक्षण व प्रगीतीचा वारा न लागलेले उपेक्षित जिने जगणारा जंगलचा राजा आदिवासी हा या देशाचा खरा मालक आहे.या आदिवाशींची नवी पिढी आता प्रकाशाचे दूत बनून पुढे येत आहे.
                                                           सविस्तर वाचा 

VISIT NAVIMUMBAILIVE

Sunday, July 8, 2012






navimumbailive

<a href="http://navimumbailive.weebly.com "target="_blank">
<img src="http://www.weebly.com/uploads/1/1/5/1/11515258/6481557.jpg?501" width="200" height="150" border="2" style="border:1px solid black;" alt="navimumbailive" />
</a>

(हा कोड COPY करा व तुमच्या HTML बॉक्स मध्ये PAST करा.)

Thursday, June 14, 2012

नवी मुंबई LIVE  या बातमी पत्रात आपले स्वागत !

Thursday, June 7, 2012

नवी मुंबई Live

नवी मुंबई Live


इंटरनेट बातमीपत्र पाहण्यासाठी येथे क्लिक करा